Posted inक्रीडा
खारघरची सायकलिंग स्टार आभा सोमण: आंतरराष्ट्रीय ट्रॅक एशिया कपमध्ये सुवर्णपदकासह दमदार कामगिरी
खारघरची सायकलपटू आभा सोमणने चेन्नईतील आंतरराष्ट्रीय ट्रॅक एशिया कपमध्ये टीम स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. तिची ही कामगिरी भारतीय सायकलिंगसाठी एक प्रेरणादायी यश आहे.

