Posted inव्यवसाय
सोन्याच्या दरात मोठी घसरण: आता ट्रेंड बदलणार का? नव्या अहवालाने खळबळ
सोन्याच्या दरात मोठी घसरण! जे.पी. मॉर्गनच्या नव्या अहवालाने सोन्याच्या भविष्याबाबत खळबळ उडाली आहे. २०२६ पर्यंत सोन्याच्या किमतीत ऐतिहासिक वाढीचा अंदाज. जाणून घ्या सविस्तर.
